मराठी इंडस्ट्रीमधील अभिनयसंपन्न कलाकार छाया कदम यांच्यासोबत आम्ही रॅपिड फायरचा धमाल गेम खेळली. छाया कदम यांचा ड्रीम रोल कोणता? त्यांच्या आत्मचरित्राचं नाव काय असेल? अशा काही धमाल प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया आजच्या Exclusively Yoursच्या भागात. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen: Deepak Prajapati, Mahesh Video Editor: Omkar Ingale<br />
